व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला बटाटा पकोडे बनवताना दिसत आहे, पण तिने बटाटा पकोड्यांचाही एक विचित्र प्रयोग केला आहे. ती बिस्किटांसह बटाटा पकोडे बनवताना दिसत आहे. महिलेने आधी बटाटे उकडले आणि मॅश केले आणि नंतर चांगले तळून मसाला बनवला. मग तिनं बिस्किटांची अनेक पॅकेट फोडली, प्रत्येक बिस्किटात बटाटा मसाला भरला, बेसनाच्या पिठात बुडवून पकोडे तळायला सुरुवात केली. हे बिस्कीट पकोडे अगदी बटाट्याच्या पकोड्यांसारखे दिसत होते.
- Advertisement -