Wednesday, April 17, 2024

भाजपचे धक्कातंत्र…नारायण राणेंसह ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली..

राज्यसभेच्या देशातील एकूण ५६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. भाजपचे एकूण २८ खासदार यावेळी निवृत्त होत आहेत. भाजपकडून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं तब्बल ७ केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी नाकारली असल्याचं दिसून येतं. यामध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली नाही.राज्यसभा निवडणुकीत भाजपनं यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, धर्मेंद्र प्रधान, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला,भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा संधी दिलेली नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles