माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देत, भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला होता. राज्यात दंगली घडविण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी मंगळवारी केला होता.
भाजपचे नितेश राणेंचे सभापती निलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप, शिंदे गट अस्वस्थ
- Advertisement -