भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस किंवा भाजप पक्षाकडून भुजबळांना कुठल्याही प्रकारची पक्षप्रवाशाची ऑफर देण्यात आलेली नाही. पक्षाचा प्रमुख म्हणून ईश्वर साक्ष सांगतो की ते सत्ताधारी पक्षात असताना त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची काय गरज हा एक मोठा प्रश्न आहे. भाजपा पक्षाकडून भुजबळांशी अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा भुजबळांकडूनही असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.
भुजबळ अजितदादांना सोडून भाजपमध्ये जाणार ! बावनकुळे म्हणतात…
- Advertisement -