एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटविल्यास भाजपलाच याचा परिणाम भोगाव लागेल. कारण एकनाथ शिंदे यांचे ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवाल्यास तुमचे काही प्लँन कामी येणार नाही; असा इशारा बच्चू कडू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार? अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. असं होऊ शकत नाही असं झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागेल. तुमचे काही प्लँन कामी येणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी भाजपाला दिला.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटविल्यास भाजपलाच परिणाम भोगावे लागतील
- Advertisement -