Tuesday, February 27, 2024

video: तो आला, तिला घेतलं आणि पळाला… भर मंडपात बॉयफ्रेंडनं नवरीला पळवलं

बहुतेकदा मुलांच्या लवस्टोरीला घरच्यांचा विरोध असतो. त्यामुळे ते पळून जावून लग्न करण्याचा मार्ग निवडतात. अलिकडच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.पण घरच्यांच्या मनाविरुद्ध जावून लग्न करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.सध्या सोशल मीडियावर अशाच एका पळून चाललेल्या तरुण- तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर लग्नमंडपात हा तरुण या तरुणीला आपल्या बाईकवरुन घेऊन जात आहे. तो गाडीवर वेगात तिला घेऊन जातो. यावेळी काही लोक त्याच्या मागे पळतानाही दिसत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles