Wednesday, February 28, 2024

बेकरीत ‘अशा’ वातावरणात तयार होतो सर्वांना आवडणारा ब्रेड…Video

ब्रेड बनवायच्या प्रोसेसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओत एका फॅक्टरीमध्ये कामगार ब्रेड बनवताना दिसत आहे. सर्वप्रथम एका मशीनमध्ये ब्रेडसाठी मैदा आणि इतर पदार्थ मळून घेताना दिसत आहेत. या पीठात तेल घातले जाते. त्यानंतर त्या पीठाचे मोठे मोठे गोळे पात्रात ठेवताना दिसत आहेत. त्यानंतर बेक होण्यासाठी पीठ एका मशीनमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे पीठ बेक होऊन त्याचे ब्रेड बनलेले असतात. त्यानंतर त्याचे ब्रेड तयार करण्यासाठी त्याला मशीनमध्ये टाकले जाते. त्यात ब्रेड योग्य आकारात कापले जातात. त्यानंतर हे सर्व ब्रेड प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केले जातात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रेड बनवण्याची जागा खूप अस्वच्छ असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील एका ब्रेड बनवणाऱ्या कारखान्यातील आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles