ब्रेकिंग न्यूजराज्य Breaking….लाडकी बहीण योजनेच पैसे जमा होण्यास सुरुवात By Mahanagar News - December 26, 2024 0 73 नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. पैसे बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज आले आहेत.