सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा माध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहताना थरकाप उडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये भररस्त्यात दोन बैलांची झुंज सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे बैलांच्या या भांडणात एका गाडीचेही नुकसान होते.
बैलांच्या या भांडणात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडीचेही मोठे नुकसान होते. हे दोन बैल एकमेंकाशी असे काही तुटून पडलेत की पाहणाऱ्याचाही थरकाप उडेल. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, थेट गाडीवर झेप घेतली अन्…
- Advertisement -