नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथवधी नागपूरात आज संध्याकाळी होत आहे. उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ‘या’ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन…
- Advertisement -