Wednesday, April 30, 2025

‘ती’ ऐटीत चक्क बसली पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीवर…पुढे झालं असं…

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर एस. कुडाळकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे; जो मुंबई पोलिसांनी रिपोस्ट केला. या व्हिडीओत लोला नावाची एक काळी आणि पांढरी मांजर दिसतेय. पोलिस ठाण्यामधील गजबजाटात मांजरीचे हे पिल्लू पोलिस निरीक्षक कुडाळकर यांच्या खुर्चीवर येऊन शांतपणे गाढ झोप घेताना दिसते. पण जेव्हा इन्स्पेक्टर हळुवारपणे त्या पिल्लाला दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लोला खुर्चीवरून न उठता तशीच डुलक्या घेत राहते.हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles