नगर= राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ रविवार दि ८ रोजी एका कार्यक्रम निमित्त नगर मध्ये येत आहे . त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वतीने नेप्ती नाका चॊक येथे त्यांचे भव्य स्वागत दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती समता परिषदेचेच्या वतीने देण्यात आली आहे. महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली .यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर ,जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे , महानगर अध्यक्ष दत्ता जाधव , प्रशांत शिंदे ,,मछिंद्र गुलदगड महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा स्वाती सुडके ,संदीप दातरंगे ,सुनिल सुडके ,आर्यन गिरमे ,ऐश्वर्या गारडे ,अतुल चिपाडे ,भरत गारुडकर ,मोहित चोधरी ,भरत चिपाडे आदी आदी सह समता परिषदेचे सर्व आघाडी प्रमुख ,महिला पदाधिकारी समता सैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे