Wednesday, April 17, 2024

डबल महाराष्ट्र केसरी उध्दव ठाकरे गटात, लोकसभा लढवणार!

पैलवान चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून त्यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याची शक्यता आहे. तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी रवाना झाले आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रावर पाटील यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश होताच उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रावर पाटील सांगली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles