काँग्रेसची महिला उमेदवार ठरणार ‘जायंट किलर’
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 19 व्या फेरीअखेर दोन लाखांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्या भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे.