Thursday, July 25, 2024

महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक ,शिक्षक मतदार यादीतील आपले नाव पहा …

महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक
मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर.
मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी कृपया https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search या दुव्याला भेट द्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles