Sunday, February 9, 2025

नगर जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक10 हजारांची लाच घेताना एसिबिच्या जाळ्यात

यशस्वी सापळा कारवाई
▶️ *युनिट -*अहमदनगर.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 64 वर्षे
▶️ *आलोसे-*1) संजय भिमराव मनवरे, वय 56 वर्ष, पद निमतानदार , उप अधीक्षक,भूमि अभिलेख कार्यालय, पाथर्डी जि. अहमदनगर (वर्ग-3), रा. भगवाननगर, पाथर्डी, ता. पाथर्डी जि.अहमदनगर.
▶️ लाचेची मागणी-
25,000/- रुपये ते 30,000/- रुपये.
▶️ लाच स्विकारली-
पहिला हप्ता म्हणून 10,000/ रुपये
▶️ हस्तगत रक्कम-
10,000/-रुपये
▶️ * लाचेची मागणी*
दि.18/09/2024
▶️ *लाच स्वीकारली*
दि. 03/10/2024

▶️ लाचेचे कारण
तक्रारदार यांचे नावे असलेल्या मौजे कासार पिंपळगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील क्षेत्राच्या झालेल्या मोजणी बाबत व मोजणीचा रिपोर्ट व नकाशा मा. न्यायालयात सादर करणेकरीता आलोसे यांनी लाच मागणी केल्याबाबतची तक्रार ला.प्र. वि. अहमदनगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणीच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 18/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे यांनी पंचा समक्ष 25,000/- रुपये ते 30,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रकमेचा पहिला हप्ता म्हणून 10,000/= रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
दि. 03/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडून आलोसे यांनी 10,000/- रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्री. अजित त्रिपुटे ,
पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर. मोबा.नं.8329701344
▶️ सापळा पथक
पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे,उमेश मोरे,बाबासाहेब कराड , रवींद्र निमसे, चापोहेकॉ दशरथ लाड
▶️ *मार्गदर्शक –
*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
▶️ सहकार्य –
*1)श्री. स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9403234142
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश, नाशिक.
—————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.
@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677
@ टोल फ्रि क्रं. 1064

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles