भारतीय खाद्य संस्कृतीमध्येही नारळाचे महत्त्व आहे. नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्रास वापरणारा पदार्थ आहे. स्वयंपाक कराताना अनेकदा नारळ खवून घ्यावा लागतो त्यासाठी नाराळाचे मधोमध दोन तुकडे करावे लागतात. हे तुकडे समान आकारात तुटले तर खवण्याची प्रक्रिया सोपी होते. बऱ्याचदा लोक नारळ हातात पकडतात आणि जोरात जमिनीवर आपटून फोडतात तर कधी एखाद्या जग वस्तू नारळावर आपटून आपटून फोडतात. दोन्ही प्रक्रियेदरम्यान नारळ कसाही वाकड्या आकारात फोडला जातो ज्याचा नंतर नारळ खवताना त्रास होतो. नारळ फोडण्याची ही कोकणी पद्धत आहे. सहसा कोकणामध्ये नारळ फोडताना ही पद्धत वापरली जाते. इंस्टाग्रामवर shivvpooja
नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे
नारळ फोडायची झटपट कोकणी ट्रिक…छान गोलाकार फुटतो
- Advertisement -