Wednesday, April 17, 2024

अहमदनगर व शिर्डी लोकसभेसाठी आचारसंहिता कक्ष स्थापन,तक्रारी असल्यास…

जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष

अहमदनगर,दि.१७ मार्च – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर व शिर्डी अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पाचव्या मजल्यावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election24@gmail.com या ई-मेल आयडीवर आचारसंहिता अंमलबजावणी बाबतच्या तक्रारी असल्यास नागरिकांना या कक्षाकडे – दाखल करता येतील, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा – आचारसंहिता कक्षाचे नोडल – अधिकारी सुहास मापारी यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles