Home देश विदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे विजयी…

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे विजयी…

0
721

काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,3,85 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली.