Saturday, October 12, 2024

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये…

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles