सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचा भररस्त्यात रोमांन्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. आपण कुठे आहोत काय करतोय याचं जराही भान या दोघांना नाहीये. हायवेवर स्पीडमध्ये दुचाकीवर एका तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारून बसले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर प्रवाशांसह नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
प्रमी जोडप्याने अशा पद्धतीने भररस्त्यात एकमेकांना मिठी मारल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण हायवेवर तरुण दुचाकी चालवत असताना चित्रपटातील सिन प्रमाणे तरुणीने त्याला मिठी मारलीये. अशा तरुणांमुळे वाहन चालवताना त्यावर त्यांचे पूर्ण लक्ष नसते, परिणामी अपघात होऊ शकतो.
सड़को पर आशिकी का सिलसिला जारी है, हापुड़ के NH 9 की थाना सिंभावली में का यह वीडियो है बाकी ट्रैफिक नियमो का क्या? वो तो चलते रहेंगे। pic.twitter.com/FP4FRQLwiV
— Priya singh (@priyarajputlive) October 10, 2023