व्हिडीओत एक व्यक्ती एका तरुणाला विचारतात की आपण विश्वचषक का हरलो तेव्हा तरुण विश्वचषक हरण्यामागील कारण सांगतो, “आपल्या भारत देशाची एक परंपरा आहे की घरी जर आपल्या पाहूणे आले तर आपण त्यांना रिकाम्या हात पाठवत नाही. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटर्स आपल्या देशात पाहूणे म्हणून आले होते, म्हणून त्यांना रिकाम्या हाती पाठवणे, योग्य नव्हतं. म्हणून त्यांना ट्रॉफी देऊन आपण विजयी केलं आणि भारताची संस्कृती जपली” तरुणाचं हे मजेशीर उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल.
भारत वर्ल्ड कप फायनल का हरला ?…अखेर मिळालं खरं उत्तर…
- Advertisement -