Monday, December 4, 2023

Video:नाक जबड्यात, लक्ष्य समोर.. पाण्यात पेटलं युद्ध! मगरीचा प्रत्येक डाव उलटला

आज व्हायरल होणारा व्हिडीओ. तुम्ही बघू शकता की यात एक म्हैस व मगर यांच्यात कडवी झुंज सुरु आहे. शक्तीने समान असणाऱ्या या दोन्ही प्राण्यांमध्ये अक्षरशः जीवन- मरणाची लढाई सुरु आहे. व्हिडिओच्या शेवटाकडे मगर शिकार करण्यात विजयी होणार असे दिसत असतानाच अचानक जे घडलं त्यामुळे नेटकरी चकित होत आहेत.

इंस्टाग्रामवर @top_tier_Wildness या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, व व्हायरल झाल्यापासून या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघू शकता की तळ्यात म्हशींचा घोळका छान पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहे. इतक्यात तिथे एक मगर येथे व थेट म्हशीच्या नाकावरच हल्ला करते. अशावेळी म्हैस अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरून जाते पण हार मानत नाही, ती सुद्धा पलटवार करते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: