Sunday, December 8, 2024

‘सीआरपीएफ’मध्ये बंपर भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

(CRPF) सीआरपीएफ म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात ( नोकर भरती करण्यात येत आहे. सीआरफीएफ कॉन्सेटबल भरती 2024 ची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात.

या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 15 फेब्रवारी शेवटची तारीख असून त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाही. या भरतीसाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापिठातून दहावी पास असणे आवश्यक आहे.भरतीसाठी पात्र उमेदवाराचं वय किमान 18 वर्षात आणि कमाल 23 वर्ष आवश्यक आहे.सीआरपीएफ भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये यादरम्यार पगार मिळेल.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles