शल मीडियाबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नसताना वयाच्या ८५ व्या वर्षी विजय निश्चल यांनी आपला ‘दादी कि रसोई’ नावाचा यूट्यूब चॅनेल सुरू केला. त्यानंतर चॅनेलला जोरदार प्रतिसाद मिळून, विजय निश्चल या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी विजय निश्चल यांचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आठ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. सध्या निश्चल यांच्या व्हायरल होणाऱ्या भन्नाट व्हिडीओमध्ये त्या बिना अंड्याच्या केकची रेसिपी दाखवत असताना ड्रेक नावाच्या एका पाशात्य गायकाच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
विना अंड्याचा केक कसा बनवायचा ?…85 वर्षांच्या स्टाईलिश आजीबाईंनी सांगितली रेसिपी..व्हिडिओ
- Advertisement -