Tuesday, May 28, 2024

मोदी पंतप्रधान व विखे खासदार होताच ‘अहिल्यानगर’ची अंमलबजावणी होणार…

मोदी पंतप्रधान व विखे खासदार होताच अहिल्यानगरची अंमलबजावणी होणार…
नगर : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. त्यानुसार आता केंद्राच्या मंजुरीनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतरवर भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व सुजय विखे दुसऱ्यांदा खासदार होताच केंद्र सरकारकडून अहिल्यानगर नावाची अंमलबजावणी सुरु होईल असे फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles