Wednesday, February 28, 2024

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ.. डॉक्टरचा मृतदेह आढळला !

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी फॅक्टरी येथील डॉ.भागवत आनंदा लहारे यांचा बेलापूर येथे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून डॉ.लहारे यांनी राहुरी फॅक्टरी येथील डॉ.भागवत आनंदा लहारे यांचा बेलापूर येथे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून डॉ.लहारे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे.
डॉ.भागवत लहारे हे कालपासून बेपत्ता असल्याची चर्चा होती आज सोमवारी दुपारच्या वेळी बेलापूर येथील नवले वस्ती परिसरात पाण्याची टाकी रोडला एका ओढ्याजवळ डॉ.लहारे यांचा मृतदेह आढळून आला असून त्याठिकाणी विषारी औषधाची बाटली मिळून आली आहे.
दरम्यान श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles