Sunday, December 8, 2024

तहसीलदार ज्योती देवरे यांना १० लाखांच्या खंडणीची मागणी, दोघांविरोधात गुन्हा

खेड च्या तहसीलदार ज्योती देवरे यांना १० लाखांच्या खंडणीची मागणी, दोघांविरोधात गुन्हा

– खेड तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांवर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल

– खेड तहसील कार्यालयातून बोगस रेशनिंग कार्ड दिले जात असून याप्रकरणी केलेल्या अर्ज मागे घेण्यासाठी दहा लाखांची मागणी

– महेश नेहरे आणि सुनील नंदकर यांच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

– खेड तहसीलदार यांच्या व्हाट्सअप वर मेसेज करून दहा लाखाची मागणी केल्याची तक्रार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles