राज्यात भाजपाचा निराशाजनक पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार आहे. वरिष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Breaking….देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळातून राजीनामा देण्याच्या तयारीत…पराभवाची जबाबदारी स्वीकारली…
- Advertisement -