Wednesday, April 17, 2024

महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये 1 लाख रुपये…. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या 5 गॅरंटी…

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोंडाईचा येथे राहुल गांधींची भव्य रॅली आयोजित करण्यात आली. यानंतर ते धुळे शहरात दाखल झाले. धुळे शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच महिलांसाठी त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदींनी मोठ्या धूम धडाक्यात महिला आरक्षण दिले. फटाके फोडले नाचले आणि सांगितले गेले की, सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देणार असे म्हणण्यात आले. काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेच आरक्षण देणार. कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये देणार. सरकारी नोकरीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार. आशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार. सावित्री बाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार.

नारी न्याय-

• महालक्ष्मी: गरीब परिवार में एक महिला को सालाना 1 लाख रुपए।

• आधी आबादी, पूरा हक़: केंद्र सरकार में सभी नई भर्तियों में आधा हिस्सा महिलाओं के लिए आरक्षित किया जाएगा।

• शक्ति का सम्मान: आशा, आंगनवाड़ी और मिड-डे मील बनाने वाली महिलाओं के मासिक वेतन में केंद्र सरकार का योगदान दोगुना किया जाएगा।

• अधिकार मैत्री: सभी पंचायत में एक अधिकार मैत्री नियुक्त करेंगे जो महिलाओं को उनके कानूनी अधिकारों की जानकारी देंगे और इन अधिकारों को लागू करने में मदद करेंगे।

• सावित्री बाई फुले हॉस्टल: केंद्र सरकार देश में कामकाजी महिलाओं के लिए हॉस्टल की संख्या दोगुनी करेगी, प्रत्येक जिले में कम से कम एक हॉस्टल होगा।

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles