अहमदनगर -संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील शिक्षा भोगत असलेला संचालक भाऊसाहेब झावरे (रा. वासुंदे, ता. पारनेर) यांचे तुरूंगातच निधन. संपदा पतसंस्थेच्या १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे शिक्षा. आरोपींना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास झावरे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने हॉस्पिटलध्ये हलवले परंतु, हॉस्पिटमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन.
अहमदनगर संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकाचे जेलमध्ये निधन
- Advertisement -