#diwalimemeदिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अर्थातच कर्मचारी वर्गाला वेध लागलेय ते दिवाळी बोनसचं. कधी बोनस येतो आणि कधी खरेदी सुरू होते असं लोकांना झालंय. पण या दरम्यान काही लोकांना बोनस म्हणून चक्क सोनपापडीचा बॉक्स वाटला गेलाय. होय, अन् त्यामुळे नाराज झालेला हा कर्मचारी वर्ग सध्या मीम्सच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहे. https://x.com/SDissect/status/1849712366834835902
- Advertisement -