Saturday, May 25, 2024

लग्नात नवरोबा नवरीला हार घालायला गेला आणि झाली भलतीच फजिती… व्हिडिओ

तुम्हाला लग्नातील ती परंपरा आठवते का, जेव्हा नवरदेव किंवा नवरी एकमेकांना वरमाला घालतात तेव्हा त्यांचे जवळचे लोक त्यांना वर उचलतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीला वरमाला घालणार तितक्यात काही नातेवाईक येतात आणि नवरीला वर उचलतात. नवरदेवाला काय करावे, हे सुचत नाही. अशावेळी नवरदेव थेट नवरदेव नवरीच्या सोफ्यावर चढतो आणि नवरीच्या गळ्यात वरमाला टाकायला जातो. पण त्याचा तोल जातो आणि नवरीच्या गळ्यात वरमाला पडत नाही पण नवरी मात्र खाली पडते. नवरीसह तिला उचलणारे नातेवाईक सुद्धा खाली पडतात. या वेळी नवरीसह काही नातेवाईकांना हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.https://x.com/Sarita_sarawag/status/1782356765864284208

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles