पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी २०२४ मध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक हिंदू महिला चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातील सर्वसाधारण जागेसाठी एका हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू समाजातील डॉ. सवेरा प्रकाश आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. बुनेरचे स्थानिक नेते आणि कौमी वतन पार्टीचे सदस्य सलीम खान यांनी सांगितले की, या जागेवरून उमेदवारी दाखल करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. या महिलेचे वडील ओमप्रकाश हे डॉक्टर आहेत. यासोबतच ओमप्रकाश हे ३५ वर्षांपासून पीपीपीचे सक्रिय सदस्य आहेत.
पाकिस्तानी हिंदू महिला सवेरा प्रकाश ने एबटाबाद इंटरनेशनल मेडिकल कॉलेज से 2022 में ग्रेजुएशन किया है. वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी महिला विंग के महासचिव के रूप में कार्यरत हैं. सवेरा प्रकाश ने महिला विंग के महासचिव के रूप में काम करते हुए समुदाय के लिए कई काम किए हैं.