सध्या आर्टिर्फिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फोटो करण्याचा ट्रेंड सुरु आहे. विविध राजकीय व्यक्तींचे एआय फोटो काढणाऱ्या अमित वानखेडे यांनी भाजपचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचेही एआय फोटो काढले आहेत. लष्कराच्या वेशभूषेतील खा.विखे हे कुठल्या तरी मोहिमेसाठी सज्ज झाल्याचे या फोटोतून दिसत आहे. विखे यांनी सोशल मिडियावर सदर फोटो अपलोड केले आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून चित्र तयार केल्याबद्दल अमित वानखेडे यांचे मनःपूर्वक आभार!!@Amit_I_Patil #artificialintelligenceart #ai #AIArtwork pic.twitter.com/aONUsiTcGZ
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) July 8, 2023