ग्रामविकास निधी
तुमच्या गावाला किती निधी प्राप्त झालाय?
कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय?
कोणकोणती कामे झालीत या सर्व गोष्टींची माहिती ऑनलाईन ऊपलब्ध आहे.
गावातील सरपंच, ग्रामसेवक नक्की कुठे खर्च करतात याची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.
ॲप👇
https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified…
लिंक👇
https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do
लक्षात ठेवा सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त सही शिवाय ग्रामपंचायत एक रुपयाही खर्च करु शकत नाही.https://x.com/suvishelke/status/1819559478615756930