Wednesday, February 28, 2024

राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार का?

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण मिळालं आहे. या सोहळ्याचे निमंत्रण जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मिळालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण मिळालं आहे. मात्र, अयोध्येतील मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार नसल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीमुख्यमंत्री ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles