Saturday, May 18, 2024

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर टेम्पोमागची पाटी सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एका टेम्पोच्या मागे लिहलेलं वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या टॅम्पोच्या मागे लिहलं आहे की, “सरकार कोणतही असो महाराष्ट्र सुधारणार नाही” हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. https://x.com/vinayak891/status/1051997198852993024

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles