Friday, June 14, 2024

शुभमंगलम सावधान नाही…Always be alert..इंग्रजीत मंगलाष्टक..व्हिडिओ

तुम्ही कधी मंगलाष्टक इंग्रजीमध्ये ऐकले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये गुरूजी चक्क इंग्रजीमध्ये मंगलाष्टक म्हणताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लग्न सोहळा दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी एकमेकांच्या समोर उभी आहेत आणि सर्व पाहूणे मंडळी अक्षता घेऊन उभी आहेत. गुरूजी मंगलाष्टक म्हणताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गुरूजी हे इंग्रजीमध्ये मंगलाष्टक म्हणत आहे.
गुरुजी म्हणतात, “Always be alert and compromise. please believe to each other and happily live together. by this place of rising sun and person have lot of satisfaction as such कुर्यात सदा मंगलम् शुमंगलम् सावधान”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles