Saturday, December 7, 2024

अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांनी EKyc करावे

खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ‘ई-केवायसी’ करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही, त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Related Articles

14 COMMENTS

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles