Tuesday, February 27, 2024

अहमदनगर नगर दौंड रोडवर ट्रक कारचा भिषण अपघात.. प्रहार संघटनेचे..

प्रहार जनशक्तीचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी सह कार्यकर्ते जखमी झाले आहेत दौंड वरून ट्रक आणि कार नगरला येत असताना सातच्या सुमारास अपघात झाला नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद संदेश कार्ले व ग्रामस्थांच्या सहकार्याने नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles