चीज पिझ्झा, वेजिस पिझ्झा, चिकन, बार्बिक्यु, मश्रूम इथपासून अगदी पार मॅगी पिझ्झा पर्यंत विविध प्रकारचे पिझ्झा तुम्ही खाल्ले असतील. पण हे सगळे प्रकार कमी होते म्हणून की काय आता एक नवा पिझ्झा बाजारात आलाय. या पिझ्झाला FERRERO GOLD PREMIUM पिझ्झा असं म्हटलं जातंय. हा पिझ्झा भरपूर चॉकलेट आणि सोनं वापरून तयार केला जातो. हा व्हिडीओ pizzaspatos या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. असं म्हटलं जातंय की हा पिझ्झा तयार करण्यासाठी चक्क २४ कॅरेट गोल्ड वापरलं गेलंय.
- Advertisement -