विखे पाटील आमदार अपात्र सुनावणीवर म्हणाले…
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू खरी आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. आम्हाला विजयाची खात्री आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच विजय होणार”, असं विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पंधरा आमदार अपात्र सुनावणीवर….महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले…..
- Advertisement -