Saturday, October 5, 2024

नगर जिल्ह्यात प्रथमच महिला प्रधान जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक

नगरला प्रथमच महिला प्रधान जिल्हा न्यायाधीश
अहमदनगर जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी न्यायाधीश पहिल्यांदाच महिला न्यायाधीशाची नेमणूक. अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरालगड्डा यांची अमरावती येथे बदली झाली. त्यांच्या जागी धाराशिव (उस्मानाबाद) येथून अंजू एस शेंडे यांची बदली झाली आहे.
नगरच्या दोनशे वर्षाच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे. १८ सप्टेंबरनंतर त्या सूत्रे स्वीकारतील. तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांनाच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष असतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles