Wednesday, February 28, 2024

नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरण…. माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक

अहमदनगर: नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर )
यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या दरम्यान अटक केली.

नगर अर्पण गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांना दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर आता पोलिसांनी माजी संचालकाडे मोर्चा वळविला आहे. फॉरेन्सिक ऑडिट नुसार हा एकूण २९२ कोटींचा घोटाळा असून , यामध्ये शंभरहून अधिक आरोपी आहेत. यातील बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles