तरुणानं चक्क घरातल्या भांड्यांपासून रोबोट तयार केलाय. त्यानं घरातील ताट वाट्या चमच्यांपासून असे असे ड्रेस तयार केले आहेत जे पाहून खरंच मोठमोठे फॅशन डिझायनर्स देखील अवाक् होती. हा व्हिडीओ dialog_superstar_28 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्याची फिरकी घेतली आहे. या तरुणानं घरातली भांडी आपल्या अंगावर चिकटवून रोबोट होण्याचा प्रयत्न केलाय. साऊथ सुपरस्टार रजनिकांत यांच्या रोबोट चित्रपटातील चिट्टीचे डायलॉग्स बोलताना तो दिसत आहे.
- Advertisement -