व्हिडीओमध्ये मंदिराच्या बाहेर उभा असलेला उंदीर माणसासारखा समोरच्या दोन्ही पायांनी टाळ्या वाजवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंदीर भक्तीमध्ये कसा मग्न आहे आणि तो खरोखरच टाळ्या वाजवताना दिसत आहे. महाराष्ट्रातील मंदिरात आरती करताना हा उंदीर नेहमी टाळ्या वाजवताना दिसतो, असा दावा केला जात आहे. व्हिडीओच्या पाठीमागे आरतीचं गाणं देखील लावलं गेलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे.
- Advertisement -