अहमदनगरला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांचा उत्साह पहाण्यास मिळाला
तर गौतमीची क्रेज कायम
तरुणांना आवरण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त
नगर तालुक्यातील अकोळनेरचे तरुण सरपंच प्रतीक शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाचा केक कापताना भाजप खासदार सुजय विखेंवर नोटांची उधळण