Sunday, May 19, 2024

माझी लावणी पाहून आमचे शिक्षक पण लाजले…तरुणाची लावणी Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण लावणी सादर करताना दिसत आहे. ‘विचार काय आहे तुमचा’या लोकप्रिय लावणी गाण्यावर हा तरुण डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की व्यासपीठावर पाहूणे मंडळी बसलेले दिसत आहे आणि त्याच्या अवतीभोवती खूर्चीवर बसून अनेक जण या तरुणाची लावणी बघत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सर्व जण या तरुणाच्या लावणीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमचे चौदा वर्षानंतर गेट टूगेदर झाल. तिथे मी लावणी सादर केली तर माझी लावणी पाहून आमचे शिक्षक पण लाजले खरंच मला खूप आनंद वाटतो की मला माझा गुरूंच्या समोर लावणी करण्याची संधी भेटली”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles