Saturday, October 5, 2024

लाल साडीतील तरुणीचा डान्स पाहून…गौतमी पाटीललादेखील विसरून जाल..व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये आपला व्हिडीओही असावा यासाठी अनकेजण प्रयत्न करत असतात. यामुळेच मग ट्रेंड होणाऱ्या म्युझिकवर आपले डान्स करताना किंवा इतर व्हिडीओ शेअर केले जातात. कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणीनं लाल रंगाची साडी नेसली आहे, यामध्ये ती अधिकच उठून दिसत आहे. मात्र यानंतर तिने असा जबरदस्त डान्स केला आहे की पाहून तुम्हीही म्हणाल वाहह. ती साडीतही अवघड अशा एकापेक्षा एक भारी स्टेप्स मारत आहे. ती एक उत्कृष्ट डान्सर असल्याचं तिच्या भन्नाट डान्सवरुन वाटत आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.
तिचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. तिच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles